![]() |
| ओतूर येथील लिपिक श्री राजकुमार मिरगे पुरस्कार स्वीकारताना |
श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ओतूरचे कनिष्ठ लिपिक श्री. राजकुमार वसंतराव मिरगे यांना सन २०१७ साली जिल्हास्तरीय गुणवंत लिपिक पुरस्कार पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून प्राप्त झाला. =====================================================================================================

0 comments :
Post a Comment