लोकांच्या जीवनात रंग भरण्याचं काम अहोरात्र पार पाडणारे गाडगे बाबांनी एकदा श्रद्धानंद बोर्डिंगला भेट दिली. ते अचानक बोर्डिंगमध्ये आले तेव्हा मुले जेवत होती. काही मुले हातावर भाकरी घेऊन खात होती. ते पाहून गाडगे बाबा कोणालाही काही बोलले नाही. परंतु दुसऱ्या दिवशी गाडगे बाबा स्वतः रिक्षात 60 ताटे, 60 वाट्या व 60 पेले घेऊन हजर झाले. या प्रसंगातून आपल्याला सहज समजून येते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

0 comments :
Post a Comment