श्री गाडगे बाबांच्या दूरदृष्टीकोनातून ८ फेब्रुवारी १९५२ रोजी सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईची स्थापना करण्यात आली. संस्थेचे ब्रीद वाक्य आहे 'सेवा परमो धर्म:'.आज श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईच्या अंतर्गत विविध आश्रमशाळा, धर्मशाळा, वृद्धाश्रम, विद्यालये, वसतिगृहे, निराधार बालकाश्रम, कन्याछात्रालये, इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवल्या जात असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.श्री गाडगे बाबांनी सुरु केलेल्या या सेवा कार्यात आज समाजातील विविध दानशूर लोकं, संस्था, कंपन्या सढळ हाताने मदत करत आहेत. आपणही या सेवा कार्यात आपला सहभाग नोंदवू शकता.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
संस्थेचे सध्याचे पदाधिकारी मंडळ :
१) मा. श्रीमती. यशोमतीताई ठाकूर - अध्यक्ष
२) मा.श्री. मधुसूदन मोहिते - चेअरमन
३) मा.श्री.उत्तमराव देशमुख - उपाध्यक्ष
४) मा.श्री. विश्वनाथ नाचवणे - सचिव
५) मा.श्री. सचिन घोंगटे - सचिव
६) मा.श्री. ज्ञानदेव महाकाळ
७) मा.श्री. अशोकराव पाटील
८) मा.श्री. मारोती महाराज शिंदे
९) मा.श्री. अश्विनभाई मफतलाल मेहता
१०) मा.श्री. चंद्रकांत माने
११) मा.श्री. अनिल आवटे
१२) मा.श्री. सुनिल बायस्कर
१३) मा.श्रीमती. चंद्रकला पाचंगे
१४) मा.श्री. वाल्मिक जोरे - कार्यकारी अधिकारी
श्री गाडगे महाराज मिशन, ६, हावरे इन्फोटेक पार्क , सेक्टर नंबर ३० अ, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३.
( सदर माहिती लवकरच अपडेट केली जाईल.)
.jpg)
0 comments :
Post a Comment